picture picture
January 3, 2014 Marathi Lyrics 3 Comments

Lyrics of Marathi song – Sar Sukhachi Shravani (सर सुखाची श्रावणी की.. नाचरा वळीव हा)

चित्रपट – मंगलाष्टक वन्स मोर (२०१३)मंगलाष्टक वन्स मोअर
गायक – अभिजीत सावंत, बेला शेंडे
संगीत – निलेश मोहरीर
गीत – गुरु ठाकुर

थांब ना… तू कळू दे… थांब ना….

गुणगुणावे गीत वाटे.. शब्द मिळू दे.. थांब ना
हूल कि.. चाहूल तू इतके कळू दे.. थांब ना
गुंतलेला श्वास हा.. सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे.. थांब ना.. थांब ना.. थांब ना

सर सुखाची श्रावणी कि.. नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी.. आज वेडा जीव हा

गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांब ना
हूल कि.. चाहूल तू इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा.. सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे… थांब ना.. थांब ना.. थांब ना

सर सुखाची श्रावणी कि.. नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा

सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला

सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला

खेळ हा तर कालचा पण आज का वाटे नवा
कालचा हा खेळ मग वाटे नवा

सर सुखाची श्रावणी.. कि नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा

बाव-या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे
उसवणे होते खरे कि हे नव्याने गुंतणे…

बाव-या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे
उसवणे होते खरे कि हे नव्याने गुंतणे…

वाटतो आता… उन्हाच्या उंब-याशी चांदवा
उंब-यापाशी उन्हाच्या चांदवा

गुणगुणावे गीत वाटे.. शब्द मिळू दे… थांब ना
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे… थांब ना.. थांब ना.. थांब ना

तोल माझा सावरू दे… थांब ना.. थांब ना.. थांब ना

सर सुखाची श्रावणी.. कि नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा

सर सुखाची श्रावणी.. कि नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा…

Sar Sukhachi Shravani (सर सुखाची श्रावणी की.. नाचरा वळीव हा) –  Video / MP3 download song

Tags: ,

3 Responses to “Lyrics of Marathi song – Sar Sukhachi Shravani (सर सुखाची श्रावणी की.. नाचरा वळीव हा)”

3 Comments

  1. sandy says:

    Hello Sandy,
    Thanks for sharing sach a nice song…this is my fav song

    Preet

  2. sandesh kelaskar says:

    Hi sandy..can u please add marathi lyrics for song of timepass kadhi vate man ka miravate..he prem ki yatana..

  3. Nikita Pednekar says:

    My brother n me juz love this song.. N a pair of mukta n Swapnil… Aflatun song… Loving…

Leave a Reply

Name

Mail (will not be published)

Website