चित्रपट – मंगलाष्टक वन्स मोर (२०१३)
गायक – अभिजीत सावंत, बेला शेंडे
संगीत – निलेश मोहरीर
गीत – गुरु ठाकुर
Lyrics of song – Sar Sukhachi Shravani (सर सुखाची श्रावणी की.. नाचरा वळीव हा)
चित्रपट – मंगलाष्टक वन्स मोर (२०१३)
गायक – अभिजीत सावंत, बेला शेंडे
संगीत – निलेश मोहरीर
गीत – गुरु ठाकुर
थांब ना… तू कळू दे… थांब ना….
चित्रपट : दुनियादारी (२०१३)
गीतकार : समीर सप्तीस्कर
संगीतकार : से बँड,
गायक : सोनू निगम – सायली पंकज
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी,
संपते अंतर झोक्यात
एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी. संजय जाधव यांची ही एक वेगळी दुनियादारी,
पहिल्यांदाच मराठीमध्ये एवढे बिग बजेट गाणे , ज्यात मराठीतील कलाकारांनीच प्लेबॅक आवाज दिला आहे..
गाण्यासाठी सचिन पिळगावकर, अंकुश चौधरी, महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी, वैभव मांगले, सुनील बर्वे, सुमित राघवन, पंढरीनाथ कांबळे, प्रसाद ओक, सिधार्थ जाधव, केदार शिंदे, संजय जाधव यांनी आवाज दिला आहे.
चित्रपट : दुनियादारी (२०१३)
गीतकार : समीर सप्तीस्कर
संगीतकार : से बँड
गायक : सचिन पिळगावकर, अंकुश चौधरी, महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी, वैभव मांगले, सुनील बर्वे, सुमित राघवन, पंढरीनाथ कांबळे, प्रसाद ओक, सिधार्थ जाधव, केदार शिंदे, संजय जाधव
चित्रपट : प्रेमाची गोष्ट (२०१३)
गीतकार : अश्विनी शेंडे
गायक : बेला शेंडे – स्वप्नील बांदोडकर
संगीतकार : अविनाश – विश्वजित
Lyrics of Song – Olya Sanj Veli (ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी)