एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी. संजय जाधव यांची ही एक वेगळी दुनियादारी,
पहिल्यांदाच मराठीमध्ये एवढे बिग बजेट गाणे , ज्यात मराठीतील कलाकारांनीच प्लेबॅक आवाज दिला आहे..
गाण्यासाठी सचिन पिळगावकर, अंकुश चौधरी, महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी, वैभव मांगले, सुनील बर्वे, सुमित राघवन, पंढरीनाथ कांबळे, प्रसाद ओक, सिधार्थ जाधव, केदार शिंदे, संजय जाधव यांनी आवाज दिला आहे.
चित्रपट : दुनियादारी (२०१३)
गीतकार : समीर सप्तीस्कर
संगीतकार : से बँड
गायक : सचिन पिळगावकर, अंकुश चौधरी, महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी, वैभव मांगले, सुनील बर्वे, सुमित राघवन, पंढरीनाथ कांबळे, प्रसाद ओक, सिधार्थ जाधव, केदार शिंदे, संजय जाधव
चित्रपट : प्रेमाची गोष्ट (२०१३)
गीतकार : अश्विनी शेंडे
गायक : बेला शेंडे – स्वप्नील बांदोडकर
संगीतकार : अविनाश – विश्वजित
ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना
अल्बम –
गीत – रवी जाधव
स्वर – शेखर रवजियानी
संगीत – शेखर रवजियानी
साजणी….
नभात नभ दाटून आले…
कावरे मन हे झाले…
तु ये न साजणी….
साजणी…
छळतो मज हा मृद्गंध
तुझ्या स्पर्शासम धुंद….
तु ये न साजणी….
सळसळतो वारा…
गार गार हा शहारा….
लाही लाही धरतीला…
चित्रपट – अजिंठा (२०१२)
गीत – ना. धों. महानोर
संगीत – कौशल श्री. इनामदार
गायिका – हम्सिका अय्यर
संगीत संयोजन – मिथिलेश पाटणकर
मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले ।
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले ॥
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी
चित्रपट : बालगंधर्व
गीतकार : व गुज्रार, स्वानंद किरकिरे
संगीतकार : आनंद भाटे, शंकर महादेवन
वर्ष – २०११
दया छाया घे निवारुनिया
प्रभू माजावर कोपला
प्रभू कोपला.कोपला ..
परवरदिगार …